Jump to content

कोतवाल (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजयबिडवे (चर्चा | योगदान)द्वारा १५:४३, १९ फेब्रुवारी २००९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
कोतवाल पक्षी

. कोतवाल हा संपूर्ण काळया रंगाचा छोट्या आकाराचा पक्षी आहे.याची शेपूट दुभंगलेली असते व सर्व भारतभर हा पक्षी दिसतो. याला इंग्रजीत ड्राँगो असे म्हणतात. मराठीत कोतवाल असे नाव रुढ झाले आहे. ग्रामीण भागात छोटा कावळा असेही संबोधतात.