जनमेजय
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जनमेजय हा अर्जुनाचा नातू परिक्षित राजाचा मुलगा होता.
जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता.पिता परिक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता.