Jump to content

दक्षिण चीन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण चीन समुद्र (चिनी: 南海 or 南中國海) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूरव्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.