Jump to content

मक्तूम बिन रशीद अल मक्तूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ०६:४०, ३१ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मक्तूम बिन रशीद अल मक्तूम (अरबी: مكتوم بن راشد آل مكتوم) (इ.स. १९४३:दुबई - ४ जानेवारी, इ.स. २००६:गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया) हे संयुक्त अरब अमिराती देशाचा पहिला पंतप्रधान व दुबईचा शासक होता.