Jump to content

मयुरी (महाभारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Devakanya Joshi (चर्चा | योगदान)द्वारा १४:३७, २५ मार्च २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मयुरी ऊर्फ दुर्योधनप्रिया ही दुर्योधनाची पत्नी होती आणि मुलगा लक्ष्मण कुमार व मुलगी लक्ष्मणा ह्यांची आई असे म्हणतात व भानुमतीची लहान बहीण होती. इतिहासातील महाभारतांमध्ये एक पौराणिक राणी व महाभारतात एक स्त्री म्हणून ओळखली जाते.

तिला दुर्योधन म्हणजे खूप आवडतो. काही लोक तिचा आकलन भानुमतीशी करतात.

भानुमती, जे दुर्योधनाची नंतरची बायको म्हणून ओळखली जाते, तिने भीमावर विश्वास केली नाही व त्याला शाप दिले कि द्रौपदी पहिलच मरून जाईल व बाकीचे पांडव नंतर मरून जाईल. भानुमती व मयुरी सती करतात असे कविचे वह्यांमध्ये ओळखला जातो.