Jump to content

डेनिस डायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ०५:३३, १६ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

डेनिस व्हिक्टर डायर (२ मे, १९१४:डर्बन, दक्षिण आफ्रिका - १६ जून, १९९०:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.