Jump to content

हुआन रमोन हिमेनेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा ००:२४, १८ एप्रिल २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

हुआन रमोन हिमेनेझ मँतेकॉन (डिसेंबर २४, इ.स. १८८१ - मे २९, इ.स. १९५८) हा अंदालुसियातील स्पॅनिश कवी आणि लेखक होता. याला १९५६ चे साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

हिमेनेझ निव्वळ कवित्व या मूळच्या फ्रेंच संकल्पनेचा पुरस्कर्ता होता.