Jump to content

सुबाहु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dharmadhyaksha (चर्चा | योगदान)द्वारा १०:५१, २० जुलै २०२१चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
कौरव सेना

हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.