Jump to content

कानागावा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा ०९:४४, २२ नोव्हेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
कनागावा प्रांत
神奈川県
जपानचा प्रांत
चिन्ह

कनागावा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कनागावा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी योकोहामा
क्षेत्रफळ २,४१५.८ चौ. किमी (९३२.७ चौ. मैल)
लोकसंख्या ९०,२९,९९६
घनता ३,७४० /चौ. किमी (९,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-14
संकेतस्थळ www.pref.kanagawa.jp

कानागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागातील कांतो प्रदेशामध्ये असून तो टोकियो महानगराचा एक भाग आहे.

योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर कानागावा प्रांताची राजधानी आहे.

कानागावामध्ये कोमोडोर मॅथ्यू पेरी हा सन १८५३-५४ मध्ये आला होता. त्यावेळी त्याने अमेेरिकन सरकारतर्फे जपानशी तहाची बोलणी करून जपानी बंदरांमध्ये अमेरिकन व्यापारी जहाजांना ये-जा करण्याची मुभा मिळवली. या तहाला कानागावाचा तह म्हणतात.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°26′N 139°30′E / 35.433°N 139.500°E / 35.433; 139.500