Jump to content

अक्साराय प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अक्साराय प्रांत
Aksaray ili
तुर्कस्तानचा प्रांत

अक्साराय प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अक्साराय प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रदेश मध्य अनातोलिया
राजधानी अक्साराय
क्षेत्रफळ ७,६२६ चौ. किमी (२,९४४ चौ. मैल)
लोकसंख्या ३,७७,५०५
घनता ५० /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-68
संकेतस्थळ aksaray.gov.tr
अक्साराय प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

अक्साराय (तुर्की: Aksaray ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.८ लाख आहे. अक्साराय ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. ऐतिहासिक कपाडोक्या ह्या भौगोलिक प्रदेशात स्थित असलेल्या अक्साराय प्रांतामध्ये पर्यटन हा एक मोठा उद्योग आहे.

बाह्य दुवे[संपादन]