Jump to content

"कोतवाल (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: id:Srigunting hitam
खूणपताका: अमराठी योगदान
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
(४ सदस्यांची/च्या५ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|कोतवली}}

{{पक्षीचौकट|
{{पक्षीचौकट|
|चित्र = Drongo1.jpg
|चित्र = Drongo1.jpg
ओळ २६: ओळ २८:


== प्रजनन काळ ==
== प्रजनन काळ ==
[[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढर्‍या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
[[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==
<gallery>
<gallery>
File:Dicrurus macrocercus, Nepal 1.jpg|कोतवाल
File: Black drongo.jpg|कोतवाल
File: Black drongo.jpg|कोतवाल
File: Blackdrongo2.jpg|कोतवाल
File: Blackdrongo2.jpg|कोतवाल
ओळ ३९: ओळ ४२:


[[वर्ग:पक्षी]]
[[वर्ग:पक्षी]]

[[bn:কালো ফিঙে]]
[[br:Drongo roueel]]
[[en:Black Drongo]]
[[es:Dicrurus macrocercus]]
[[eu:Dicrurus macrocercus]]
[[fr:Drongo royal]]
[[gu:કાળો કોશી]]
[[hu:Királydrongó]]
[[id:Srigunting hitam]]
[[ja:オウチュウ]]
[[ko:검은바람까마귀]]
[[ml:ആനറാഞ്ചി പക്ഷി]]
[[ms:Burung Cecawi Hitam]]
[[my:ငှက်တော်]]
[[nl:Koningsdrongo]]
[[sv:Svart drongo]]
[[ta:இரட்டைவால் குருவி]]
[[th:นกแซงแซวหางปลา]]
[[zh:黑卷尾]]
[[zh-min-nan:O͘-chhiu]]

२२:०३, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती


कोतवाल (पक्षी)
शास्त्रीय नाव डायक्रुरस माक्रोसर्कस (Vieillot)
कुळ कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Black Drongo
संस्कृत कोष्ठप
हिंदी कोतवाल

वर्णन

[संपादन]

कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात.

हे पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.

आवाज

[संपादन]

Black Drongo.ogg कोतवाल (पक्षी) आवाज

वास्तव्य/आढळस्थान

[संपादन]

कोतवाल (पक्षी) संपूर्ण भारतभर आढळतो तसेच ईराणसह, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.

हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात.

खाद्य

[संपादन]

कोतवाल (पक्षी) मुख्यत्वे कीटभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात.

प्रजनन काळ

[संपादन]

एप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन

[संपादन]