Jump to content

"कोतवाल (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: br:Drongo
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
(१४ सदस्यांची/च्या२६ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|कोतवली}}
{{विस्तार}}


{{पक्षीचौकट|
[[चित्र:Drongo1.jpg|thumb|left|200 px|कोतवाल पक्षी]]. '''कोतवाल''' हा संपूर्ण काळया रंगाचा छोट्या आकाराचा पक्षी आहे.याची शेपूट दुभंगलेली असते व सर्व भारतभर हा पक्षी दिसतो. याला इंग्रजीत ड्राँगो असे म्हणतात. मराठीत कोतवाल असे नाव रुढ झाले आहे. ग्रामीण भागात छोटा कावळा असेही संबोधतात.
|चित्र = Drongo1.jpg
|मराठी नाव = {{लेखनाव}}
|हिंदी नाव = कोतवाल
|संस्कृत नाव = कोष्ठप
|इंग्रजी नाव = Black Drongo
|शास्त्रीय नाव = डायक्रुरस माक्रोसर्कस (Vieillot)
|कुळ = कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी)
}}


== वर्णन ==
[[वर्ग:पक्षी]]
कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात.


हे पक्षी संरक्षणार्थ [[कावळा|कावळे]], [[बहिरी ससाणा|ससाणे]] सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.
[[br:Drongo]]

[[de:Drongos]]
== आवाज ==
[[en:Drongo]]
{{Audio|Black Drongo.ogg|{{लेखनाव}} आवाज}}
[[eo:Dikruredoj]]

[[es:Dicruridae]]
== वास्तव्य/आढळस्थान ==
[[fi:Drongot]]
{{लेखनाव}} संपूर्ण [[भारत|भारतभर]] आढळतो तसेच [[इराण|ईराणसह]], [[पाकिस्तान]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]], [[श्रीलंका]], [[चीन]], [[इंडोनेशिया]] या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.
[[fr:Dicruridae]]

[[hu:Drongófélék]]
हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात.
[[ja:オウチュウ亜科 (Sibley)]]

[[ka:დრონგოსებრნი]]
== खाद्य ==
[[lt:Dronginiai]]
{{लेखनाव}} मुख्यत्वे कीटभक्षी आहे. [[कीटक]], [[फूल|फुलातील मध]] आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात.
[[nl:Drongo's]]

[[pl:Dziwogony]]
== प्रजनन काळ ==
[[pt:Dicruridae]]
[[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
[[ru:Дронговые]]

[[zh:卷尾科]]
== चित्रदालन ==
<gallery>
File:Dicrurus macrocercus, Nepal 1.jpg|कोतवाल
File: Black drongo.jpg|कोतवाल
File: Blackdrongo2.jpg|कोतवाल
File: Black Drongo chicks I IMG 4413.jpg|कोतवाल पिल्ले आणि घरटे
File: Black drongo kawadi.jpg
</gallery>

{{विस्तार}}

[[वर्ग:पक्षी]]

२२:०३, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती


कोतवाल (पक्षी)
शास्त्रीय नाव डायक्रुरस माक्रोसर्कस (Vieillot)
कुळ कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Black Drongo
संस्कृत कोष्ठप
हिंदी कोतवाल

वर्णन

[संपादन]

कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात.

हे पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.

आवाज

[संपादन]

Black Drongo.ogg कोतवाल (पक्षी) आवाज

वास्तव्य/आढळस्थान

[संपादन]

कोतवाल (पक्षी) संपूर्ण भारतभर आढळतो तसेच ईराणसह, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.

हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात.

खाद्य

[संपादन]

कोतवाल (पक्षी) मुख्यत्वे कीटभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात.

प्रजनन काळ

[संपादन]

एप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन

[संपादन]