Jump to content

कोनिंग बुडोईनस्टेडियोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
कोनिंग बुडोईनस्टेडियोन
मागील नावे Stade du Jubilé or Jubelstadion (१९३०-४६)
Stade du Heysel or Heizelstadion (१९४६-८५)
स्थान ब्रसेल्स, बेल्जियम
उद्घाटन २३ ऑगस्ट १९३०
पुनर्बांधणी १९९५
आसन क्षमता ५०,०२४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
बेल्जियम

कोनिंग बुडोईनस्टेडियोन (फ्रेंच: Stade Roi Baudouin, डच: Koning Boudewijnstadion) हे बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.

आजवर येथे युएफा यूरो २००० स्पर्धेमधील सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५८, १९६६, १९७४ व १९८५ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.


बाह्य दुवे