Jump to content

"गुरू गोविंदसिंह जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
 
(२ सदस्यांची/च्या४ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ २: ओळ २:
'''गुरू गोविंदसिंह जयंती''' हा [[शिख|शिखांचा]] वार्षिक उत्सव आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/religion/guru-gobind-singh-jayanti-2021-date-significance/830780|title=Guru Gobind Singh Jayanti 2021: 20 जनवरी को है गुरु गोबिंद सिंह जयंती, जानिए उनके जीवन से जुड़ी खास बातें|date=2021-01-19|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-08-17}}</ref>ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार [[डिसेंबर]] किंवा [[जानेवारी]] महिन्यामध्ये [[भारत]], [[कॅनडा]] सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
'''गुरू गोविंदसिंह जयंती''' हा [[शिख|शिखांचा]] वार्षिक उत्सव आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/religion/guru-gobind-singh-jayanti-2021-date-significance/830780|title=Guru Gobind Singh Jayanti 2021: 20 जनवरी को है गुरु गोबिंद सिंह जयंती, जानिए उनके जीवन से जुड़ी खास बातें|date=2021-01-19|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-08-17}}</ref>ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार [[डिसेंबर]] किंवा [[जानेवारी]] महिन्यामध्ये [[भारत]], [[कॅनडा]] सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.


[[गुरू गोविंदसिंह]] हे नानकांचे दहावे गुरु होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dN9BDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9&hl=en|title=Guru Govind Singh: ek yug vyaktitva|last=Si?ha|first=Mah?pa|date=1988-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-86054-54-8|language=hi}}</ref> त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.
[[गुरू गोविंदसिंह]] हे नानकांचे दहावे गुरू होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dN9BDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9&hl=en|title=Guru Govind Singh: ek yug vyaktitva|last=Si?ha|first=Mah?pa|date=1988-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-86054-54-8|language=hi}}</ref> त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.
==शीख धर्मातील महत्व==
==शीख धर्मातील महत्त्व==
गुरू गोविंदसिंह हे गुरू तेग बहादूर यांचे पुत्र होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी वडीलांचा वारसा चलवत ते गुरू बनले. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Wi05DwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9&hl=en|title=Guru Govind Singh|last=Sankalit|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-86199-27-0|language=hi}}</ref>
गुरू गोविंदसिंह हे गुरू तेग बहादूर यांचे पुत्र होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी वडिलांचा वारसा चलवत ते गुरू बनले. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Wi05DwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9&hl=en|title=Guru Govind Singh|last=Sankalit|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-86199-27-0|language=hi}}</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:५७, ३१ मार्च २०२४ ची नवीनतम आवृत्ती

गुरू गोविंदसिंह यांचे चित्र

गुरू गोविंदसिंह जयंती हा शिखांचा वार्षिक उत्सव आहे. [१]ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भारत, कॅनडा सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

गुरू गोविंदसिंह हे नानकांचे दहावे गुरू होते.[२] त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.

शीख धर्मातील महत्त्व[संपादन]

गुरू गोविंदसिंह हे गुरू तेग बहादूर यांचे पुत्र होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी वडिलांचा वारसा चलवत ते गुरू बनले. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Guru Gobind Singh Jayanti 2021: 20 जनवरी को है गुरु गोबिंद सिंह जयंती, जानिए उनके जीवन से जुड़ी खास बातें". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2021-01-19. 2021-08-17 रोजी पाहिले.
  2. ^ Si?ha, Mah?pa (1988-01-01). Guru Govind Singh: ek yug vyaktitva (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-86054-54-8.
  3. ^ Sankalit. Guru Govind Singh (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-86199-27-0.