"दक्षिण चीन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: es:Mar de la China Meridional |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0 |
||
(४ सदस्यांची/च्या७ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत) | |||
ओळ १:
[[चित्र:SouthChinaSea.png|thumb|right|300px|दक्षिण चीन समुद्राचा नकाशा (रोमन लिपीतील मजकूर)]]
'''दक्षिण चीन समुद्र''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 南海 , ''नान् हाय'' ; 南中國海 , ''नान् चोंग्कुओ हाय'' ; [[तागालोग भाषा|तागालोग]]: ''Dagat Timog Tsina'', ''दागात तिमोग त्सिना'' ; [[भासा मलायू]], [[भासा इंडोनेशिया]]: ''Laut Cina Selatan'', ''लाउत चिना सलातान'' ;) हा [[प्रशांत महासागर]]ाचा एक भाग आहे. [[चीन]], [[तैवान]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]], [[इंडोनेशिया]], [[सिंगापूर]] व [[व्हियेतनाम]] हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.
[[चित्र:South_China_Sea_claims_map.svg|thumb|चीन व शेजारी देशांचा दावा असलेला समुद्र भाग ]]
[[नैसर्गिक वायू]] आणि [[नैसर्गिक तेल| तेल]] यांचे समृद्ध साठे या समुद्राखाली असल्याने [[चीन]] देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. [[स्पार्ट्ली द्विपसमूह| स्पार्ट्ली द्विपसमूहातील]] अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या [[धावपट्टी| धावपट्ट्या]], [[रडार]] यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच [[अमेरिका]]) यामधील वाद वाढला आहे.
== बाह्य दुवे ==
Line १० ⟶ १५:
[[वर्ग:प्रशांत महासागर]]
[[वर्ग:समुद्र]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय राजकारण]]
[[वर्ग:चीन]]
|
२१:४०, १७ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती
दक्षिण चीन समुद्र (चिनी: 南海 , नान् हाय ; 南中國海 , नान् चोंग्कुओ हाय ; तागालोग: Dagat Timog Tsina, दागात तिमोग त्सिना ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laut Cina Selatan, लाउत चिना सलातान ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.
नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृद्ध साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. स्पार्ट्ली द्विपसमूहातील अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या धावपट्ट्या, रडार यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच अमेरिका) यामधील वाद वाढला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- दक्षिण चीन समुद्रावरील आभासी ग्रंथालय (इंग्लिश मजकूर)