Jump to content

"बूर्गान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने बदलले: eu:Borgoina
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Бургундия
ओळ ८२: ओळ ८२:
[[jv:Bourgogne]]
[[jv:Bourgogne]]
[[ka:ბურგუნდია]]
[[ka:ბურგუნდია]]
[[kk:Бургундия]]
[[ko:부르고뉴]]
[[ko:부르고뉴]]
[[ku:Bourgogne]]
[[ku:Bourgogne]]

०६:०९, ६ मार्च २०१२ ची आवृत्ती

बूर्गान्य
Bourgogne
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

बूर्गान्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बूर्गान्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी दिजाँ
क्षेत्रफळ ३१,५८२ चौ. किमी (१२,१९४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३८,५८८
घनता ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-D
संकेतस्थळ bourgogne.fr
बूर्गान्यचा नकाशा

बूर्गान्य (फ्रेंच: Fr-Bourgogne.ogg Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे.

कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाइन जगप्रसिद्ध आहे.

इतिहास

इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडीयन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले.

विभाग

बूर्गान्यमध्ये बनवलेली वाइन

बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: