Jump to content

"बूर्गान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tl:Borgonya
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ar:بورجندي (منطقة فرنسية)
ओळ २७: ओळ २७:
[[als:Burgund]]
[[als:Burgund]]
[[an:Borgonya]]
[[an:Borgonya]]
[[ar:بورجندي (منطقة فرنسية)]]
[[ar:بورگون]]
[[be:Бургундыя]]
[[be:Бургундыя]]
[[be-x-old:Бургундыя]]
[[be-x-old:Бургундыя]]

१६:१७, ३० जुलै २०११ ची आवृत्ती

बोर्गान्य
Bourgogne
फ्रान्सचा प्रांत
ध्वज

बोर्गान्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बोर्गान्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी दिजाँ
क्षेत्रफळ ३१,५८२ चौ. किमी (१२,१९४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३१,०००
घनता ५१.६ /चौ. किमी (१३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-D
संकेतस्थळ http://www.cr-bourgogne.fr/

बोर्गान्य हा मध्य-पूर्व फ्रान्समधील एक प्रांत आहे. हा प्रदेश स्वित्झर्लंड देशाच्या सीमेला लागून आहे.

इतिहास

इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बर्गंडीयन्स नावाना ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरगंडी, प्रोव्हेन्स जवळील लोअर बरगंडी व फ्रांसमधील डची ऑफ बरगंडी. अपर व लोअर बरगंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रांसने डची ऑफ बरगंडी इ.स. १००४मध्ये बळकावले.

वाइन

या भागात तयार होणारी बरगंडी वाइन जगप्रसिद्ध आहे.