Jump to content

"वडापाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:Vada pav, ru:Вада пав
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
*[[हॉटेल छबिलदास|हॉटेल छबिलदास ]], [[दादर]], [[मुंबई]]
*[[हॉटेल छबिलदास|हॉटेल छबिलदास ]], [[दादर]], [[मुंबई]]
*[[जोशी वडेवाले साखळी]], [[पुणे]]
*[[जोशी वडेवाले साखळी]], [[पुणे]]
*[[ जयंत सामोसा ]], [[जुने सिडको]], [[नाशिक]]



<!--
<!--

१२:५७, २६ मे २०१२ ची आवृत्ती

चित्र:Vadapav.jpg

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).

इतिहास

वडा-पावचा वडा पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.

थोडक्यात कृती

ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव. वडा करण्याची सर्वसाधारण कृती: उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढीलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात. पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे

हा क्रम फक्त नावानुसार आहे